md@krantisugar.com
सोमवार ते शनिवार
दुष्काळी परिस्थिती व लोकरी मावा यामुळे प्रथमचे (२००२ - ०३, २००३ - ०४ व २००४-०५) तीनही हंगामात ५०% पेक्षा कमी गाळप क्षमतेचा वापर झाला नंतर हंगाम २००५-०६ ते २०१२-१३, मात्र प्रत्येक वर्षी गाळपामध्ये वाढ होत गेली व पूर्ण क्षमतेने कारखाना चाललेला आहे. कारखाना अत्यंत काटकसरीने व योग्य नियोजनानुसार चालविल्यामुळे कारखान्यास खालील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
नॅशनल फेडेरेशन ऑफ कॉ-ऑप .शुगर फॅक्टरी लि., नवी दिल्ली.
१)सन 2021-22 च्या उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
२) सन २०१९-२० या हंगामातील उच्च साखर उत्तर विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त
३) सन २०१७-१८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
४) सन २०१६-१७ मधील तांत्रिक कार्यक्षमता विकास आर्थिक नियोजन यांचे एकत्रित यांचे थिंक दरीत एकंदरीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा पाटील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
५) सन २०१५-१६ च्या उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
६) सन २०१४-१५ उत साखर उतारा विभागातील सर्व सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
७) सन २०१३-१४ हा ऊस विकास विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
८) स न २००८-०९ साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
९) सन २००७-०८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
१०) सन २००५-०६ च्या उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी ब्रू!! पुणे. १) सन २०२० -२०२१ सालातील स्वर्गीय वसंतदादा पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृठ साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. २) सन २०१९-२०२० सालातील स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील या नावाने दिला जाणारा उत्कुष्ठ उस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ३) सन २०१८-२०१९ सालातील स्वर्गीय विलासरावजी देशमुख याचे नावाचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृठ उद्योजकता साखर कारखाना पुरस्कार प्राप्त. ४) सन २०१७-२०१८ सालातील दक्षिण विभागातील उत्कुष्ठ तांत्रिक कार्यक्षमतेचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ५) सन २०१७-२०१८ सालातील दक्षिण विभागातील उत्कुष्ठ उस विकास व संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ६) सन २०१७-२०१८ सालातील स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव पाटील या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ७) सन २०१६-२०१७ सालातील स्वर्गीय आबासाहेब उर्फ किसान महादेव वीर याचे नावाचा सर्वोत्कृठ पर्यावरण संवर्धन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ८) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. ९) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट विकास व संवर्धनाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त. १०) सन २००८-०९ चा सर्वोत्कृष्ट होत विकास व ऊस संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त . ११) सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त सन. १२)सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
अ) नॅशनल सेफ्टी कौन्सिल. १) सन २००४ साली महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१३ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.२) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१४ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.३) सनॅशनल लेव्हल सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१५ - प्रशंसापत्र प्रमाणपत प्राप्त झाले.४)महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१६ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.५) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटीशन २०१७ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
ब) सांगली जिल्हा औद्योगिक सुरक्षितता समिती सांगली. १) औद्योगिक सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१२ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.२) औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१४ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.