md@krantisugar.com
सोमवार ते शनिवार
मा. क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची दूरदृष्टी व शेतकरी, कामगार यांचे विषयी असणारी तळमळ तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या अथक प्रयत्नातून या साखर कारखान्याची उभारणी झाली असून, यशस्वी वाटचाल चालू आहे.
कारखान्यांची नोंदणी दिनांक १२/०५/१९९७ रोजी झालेली असून, कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ७१ गांवांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उस्फुर्तपणे शेअर्सची खरेदी करून शासनाचे नियमप्रमाणे १०% शेअर भाग भांडवल रु ४८०.०० लाख रुपये जमा केले आहेत.शासनाचे भागभांडवल रु १४४०.०० लाख वेळत प्राप्त झाले असून ६०% कर्ज उभारणीपैकी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व सहभाग कर्ज योजनअंतर्गत १२ बँकेकडून रु २४००.०० कर्ज उभारणी केली व उर्वरित कमी पडणारी कर्जाची रक्कम रु ४८०.०० लाख शेतकऱ्यांकडून ठेवींच्या स्वरूपात गोळा केली आहे.आमच्या कारखान्यात सहभागी योजनेअंतर्गत रु २४००.०० लाख कर्ज रकमेची परतफेडीची मुदत दिनांक ३१/०३/२०१० होती.
Date | Title | Description | Attachment |
---|---|---|---|
14 /4/23 | Coal Tender | Indian Coal for our Spentwash Fired Distillery Boiler, Hence you are requested to arrange your Lowest offer as below details | Click Here |
20 Jan 23 | Spray Pond Overflow water Treatment Plant | Spray Pond Overflow water Treatment Plant | Click Here |
12/01/2023 | Rectified Sprit | Rectified Sprit | Click Here |
09/01/23 | Extra neutral Alcohol | Extra neutral Alcohol | Click Here |
23/12/22 | Web Tender for loose Bagasse | Web Tender for loose Bagasse | Click Here |
23/12/22 | Tender Notice CPU & Spray pond | Condensate Polishing Unit 2000 m3/Day (Turnkey Project) & Spray Pond Overflow wastewater treatment plant 850 m3/day (Turnkey Project) | Click Here |
10/12/22 | Tender Notice Bagasses Sale | Tender Notice Bagasses Sale | Click Here |
२९/११/२२ | Extra Netural Alcohol & B-Heave Alcohol for the Sale | Extra Netural Alcohol & B-Heave Alcohol for the Sale | Click Here |
16/11/822 | Ethanol Transport Tender | Ethanol Transport Tender | Click Here |
05/11/22 | Tender for alcohol @spirit | EXTRA NEUTRAL ALCOHOL ( POTABALE GRADE) ,IMPURE SPIRIT | Click Here |
03/10/22 | Tender Notice for spirit Sale | 1 IMPURE SPIRIT R.S.BASED ( II ND GRADE) 51700 2 FUSEL OIL 6300 | Click Here |
२७/९/२२ | Tender Distillery Chemicals | Supply of 1) Indian Coal 2) Bed Material 3) Defoamer (Glycol based) 4) Dry Yeast 5) Enzyme 6) Boiler Water Treatment Chemicals 7) Cooling Tower Water Treatment Chemicals 8) Common Salt 9) Substitute / replacement for DAP & | Click Here |
26/09/22 | Tender Notice Bagasses Sale | Tender Notice Bagasses Sale | Click Here |
2 May 22 | DCS Upgradation | ABB Make System 800XA Upgradation Software License. Site Service and Commissioning Upgraditaion of Existing System, System Software Installation with SCADA logic Development with Site Service 7 Commissioning | Click Here |
02/04/22 | requirement of Indian Coal for our Spentwash Fired Distillery Boiler, | requirement of Indian Coal for our Spentwash Fired Distillery Boiler, | Click Here |
04/08/22 | PP Bag tendar | Supply of PP Bag with poly liner, Having 50kg For Sugar Packing | Click Here |
01/08/22 | Molasses Purchase | Molasses Purchase | Click Here |
13/07/22 | Water Cooled Air Conditioning System | Water Cooled Air Conditioning System Design, drawing, manufacturer, procure, supply, erection & commissioning including structure, of the New Sugar Machinery & Equipment’s for expansion of Sugar mill. | Click Here |
02/07/22 | Design, drawing, manufacturer, procure, supply, erection & commissioning of the Machinery & Equipment’s | successfully installed & commissioned minimum two plants in India for the purpose of the following turnkey jobs. Design, drawing, manufacturer, procure, supply, erection & commissioning of the Machinery & Equipment’s fo | Click Here |
०४ जून २२ | महिंद्रा बोलेरो विक्री | महिंद्रा बोलेरो mh-10-cn-3655 या वाहनाची विक्री | Click Here |
02/06/22 | CONSTRUCTION OF RAISING OF ROOF FOR SUGAR HOUSE | CONSTRUCTION OF RAISING OF ROOF FOR SUGAR HOUSE FABRICATION AND ROOFING WORK. | Click Here |
16 Apr 22 | 35CUB MTR/HR RO DM PLANT | Design, drawing, manufacturer, procure, supply, erection & commissioning including structure, of the New Sugar Machinery & Equipment’s for expansion of Sugar mill | Click Here |
तारीख | शीर्षक | वर्णन | संलग्नक |
---|---|---|---|
01/05/22 | सन २०२२-२३ ऊस नोंदी | सन २०२२-२३ ऊस नोंदीसाठी अंतिम मुदत ३१ मे २०२२ देण्यात येत आहे | Click Here |
आपल्या भारत देशाचा साखर उत्पादनात जगात दुसरा क्रमांक असून आपल्या देशाचा साखर क्षेत्रात अन्न, रोजगार व उर्जा प्रदान करण्याची प्रचंड क्षमता आहे. शेतकऱ्याच्या शेती मालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी वीज,पाणी,आधुनिकीकरणाची कास, विकशीत तंत्रज्ञान व शिक्षण तसेच शेतीसेवा , शेतकरी व कामगार यांचा निरंतर विकास करणे हेच आमचे मूळ मूल्य आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक उद्योगातून ग्रामीण लोकांना रोजगार,शिक्षण व शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न जीवनमान उंचावणे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहून कृषिविषयक आधुनिक तांत्रिकीकरणातून देशाच्या साखर उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून देशातील अग्रणी संस्था बनून देशात अखंडपणे साखर, विजनिर्मिती व आसवनी क्षेत्रात अग्रेसर राहणे.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, शेतीमालाला किफायतशीर भाव व ग्रामीण भागाचा विकास हे आमचे मुख्य लक्ष आहे.
साखर हे स्फटिकांसारखे अन्न पदार्थ आहे.साखर मुख्यतः ऊस व बिटापासून तयार केली जाते. चार ग्रेड एल ३०, एम -३०, एस -३०, आणि एसएस -३१ मध्ये ऊस पासून डबल सल्लेटीशन पद्धतीद्वारे व्हाट क्रिस्टल शुगर निर्मिती करतात, सर्व प्रकारचे पॅकिंग ५० किलोचे असते.
आमचा कारखान्याच्या ६० के.एल.पी.डी क्षमतेचा आसवानी प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.सदर पृकल्प हा झिरो लिक्विड डिस्चार्जय पृकल्प असून , त्या करिता थरमॅक्स कंपनीचा २२ टी.पी.एच चा इंसेरेशन बॉयलर घेतला आहे. सदर बॉयलर हा कडेस व संपेन्ट वॉश वरती चालणारा आहे.
कारखान्याची शासनाने धोरणाप्रमाणे सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे ठरवले त्यानुसार पहिल्या टप्प्यात १९.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारलेला असून, त्याकरिता रु.५४४७.२३ लाख खर्च आला आहे.
कल्पनांमधून उत्पादनासाठी आम्ही नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर काम करतो.
तज्ञांना भेटा
संस्थापक अध्यक्ष
मा. क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची दूरदृष्टी व शेतकरी,
कामगार यांचे विषयी असणारी तळमळ तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या अथक प्रयत्नातून या साखर कारखान्याची उभारणी झाली असून, यशस्वी वाटचाल चालू आहे.
चेअरमन
अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर, 1947 रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला.
सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.
व्हा. चेअरमन
Head of Innovation
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Benenatis mauris. Vestibulum ante ipsum primis in industry, logistics, finance, business orci ultrices venenatis mauris.
Marketing
92%
Marketing
82%