• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

आपणास प्रश्न आहे?

कृपया आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा

ब्रोशर

सर्व सेवा ऑफरवरील सुलभ वाचन मार्गदर्शकासाठी आमचे 2018 आर्थिक प्रॉस्पेक्टस ब्रोशर पहा.

ब्रोशर डाउनलोड करा

शेती

आपल्या कारखान्याच्या तोडणी कार्यक्रम तांत्रिदृष्ट्या सक्षम असून पारदर्शक केलेला आहे. उसाची पक्वता तपासणी केल्याशिवाय ऊस तोडणी केली जात नाही. शेतकऱ्याचा पक्व झालेला ऊस गळीत केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात वाढ होते. कार्यक्षेत्रातील नोंदणीपैकी ६० टक्के ऊस गळीतास आलेला असून, ४० टक्के ऊस विल्हेवाट होत आहे. कार्यक्षेत्रात या हंगामात जास्तीत जास्त यंत्रणा तोडणी कार्यक्रमाप्रमाणे देऊन एकूण गाळपाच्या ९0% उसाचे गाळप केले आहे. तथापि विल्हेवाट झालेला ४० % ऊस हा तोडणी कार्यक्रमाच्या पुढील इतर कारखान्यांनी लवकर तोड केल्यामुळे विल्हेवाट झालेला आहे. त्यामुळे सभासदांनी इतर कारखान्यांना १० ते १२ महिन्यांचा आत दिलेली तोड न घेता, ऊस पक्व झाल्यानंतर आणि कारखान्यांच्या तोडणी कार्यक्रमाप्रमाणे थांबून ऊस गळितास द्यावा व जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यास सहकार्य करावे.
कर्नाटक व दुष्काळी पट्ट्यातील कारखाने त्यांच्या भागात ऊस क्षेत्रात वाढ झालेनंतर आपल्या भागात लांब अंतराचा ऊस नेणेस येणार नाही हा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

100% शुद्धता

उत्पादन

24 तास सेवा