• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

आपणास प्रश्न आहे?

कृपया आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा

ब्रोशर

सर्व सेवा ऑफरवरील सुलभ वाचन मार्गदर्शकासाठी आमचे 2018 आर्थिक प्रॉस्पेक्टस ब्रोशर पहा.

ब्रोशर डाउनलोड करा

ऊस विकास

कारखान्यास कार्यक्षेत्रात चांगल्या प्रतीचा, जादा साखर उतारा असलेला गाळप क्षमतेपेक्षा ऊस गळीतास उपलब्ध व्हावा तसेच शेतकऱ्यांची उतारा मध्ये ऊस उत्पादनामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने कारखान्यामार्फत दरवर्षी विविध विकास योजना राबविल्या जातात आणि योजना राबविल्यामुळे क्षेत्र व उत्पादन यामध्ये भरीव वाढ झाली आहे.
खोडवा पिकासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा व रोख रकमेची उपलब्धता शेतकऱ्यांना करून दिली आहे.
या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग् घेऊन योजना यशस्वी केल्या आहेत.
कार्यक्षेत्रातील शेतक-यांना ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीने पायलट योजनेमध्ये समाविष्ठ केले असून, सदर शेतक-यांच्या शेतावरती मशागतीपासून ऊस तोडणी कार्यक्रमापर्यंत होणारा सर्व खर्च कारखान्यामार्फत ६% व्याज दराने दिला जातो. तसेच सदर शेतक-यांस तांत्रीक मार्गदर्शन मोफत दिले जाते. सन २०१३-१४ वर्षामध्ये कारखान्याने ३२७ हेक्टर वरती पायलट योजना राबविली असून, त्यासाठी रू.१०७.७८ लाख गुंतवणूक केली आहे.

100% शुद्धता

उत्पादन

24 तास सेवा