• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

आपणास प्रश्न आहे?

कृपया आमच्याशी संपर्क साधा.

संपर्क साधा

ब्रोशर

सर्व सेवा ऑफरवरील सुलभ वाचन मार्गदर्शकासाठी आमचे 2018 आर्थिक प्रॉस्पेक्टस ब्रोशर पहा.

ब्रोशर डाउनलोड करा

सहवीजनिर्मिती

आमचे कारखान्याच्या १९.७० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प असून तो २०१० मध्ये कार्यान्वित झाला आहे.
आम्ही सध्या सहवीजनिर्मीती प्रकल्पामधून १७.४ मेगावॅट वीज निर्मिती करीत असून त्यामध्ये ७.४ मेगावॅट कारखान्यात वापर करून उर्वरित १० मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्य वीज विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांना निर्यात करीत आहोत.
सह-निर्मिती प्रकल्पामुळे आम्हास शेतक-यांना अतिरिक्त ऊस देय रक्कम देण्यास मदत होते.सहवीजनिर्मिती प्लांट


अनुक्रमांक

हंगाम

हंगाम दिवस

टोटल जनरेशन (किलोवॅट)

घरांत खप (केव्हीएच)

निर्यात (के.एचएच)

२००९ -१०

९२

१,४२,३४,८००

२७,८९,८००

१,१४,४५,०००

२०१०-११

२०४

३,५६,३५,८००

८७,०९,८००

२,६९,२६,०००

२०११-१२

१६८

२,९८,९२,४००

७२,८०,४००

२,२६,१२,०००

२०१२-१३

१७८

३,१३,५८,०००

४८,३२,०००

२,६५,२६,०००

२०१३-१४

१५८

५,४८,३९,५००

२,२८,०८,३२०

३,२०,३१,१८०

२०१४-१५

२०६

६,८२,२८,०००

२,५९,४५,४००

४,२२,८२,६००

२०१५ -१६

१६२

६,०७,९३,६००

२,४५,६५,०००

३,६२,२८,६००

२०१६-१७

११४

४,४४,१९,४००

१,८२,८८,२००

२,६१,३१,२००

२०१७-१८

१७६

६,६९,९०,०००

२,७८,७४,७९५.५

३,९१,१५,२०४.५

100% शुद्धता

उत्पादन

24 तास सेवा