• ०८ :०० - १६:३०

  • सोमवार ते शनिवार

पुरस्कार

दुष्काळी परिस्थिती व लोकरी मावा यामुळे प्रथमचे (२००२ - ०३, २००३ - ०४ व २००४-०५) तीनही हंगामात ५०% पेक्षा कमी गाळप क्षमतेचा वापर झाला नंतर हंगाम २००५-०६ ते २०१२-१३, मात्र प्रत्येक वर्षी गाळपामध्ये वाढ होत गेली व पूर्ण क्षमतेने कारखाना चाललेला आहे. कारखाना अत्यंत काटकसरीने व योग्य नियोजनानुसार चालविल्यामुळे कारखान्यास खालील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले आहे.



  • राष्ट्रीय पुरस्कार
    • नॅशनल फेडेरेशन ऑफ कॉ-ऑप .शुगर फॅक्टरी लि., नवी दिल्ली.
      १) सन २०१७-१८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      २) सन २०१६-१७ मधील तांत्रिक कार्यक्षमता विकास आर्थिक नियोजन यांचे एकत्रित यांचे थिंक दरीत एकंदरीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा
      पाटील प्रथम
      क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ३) सन २०१५-१६ च्या उच्च साखर उतारा विभागातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ४) सन २०१४-१५ उत साखर उतारा विभागातील सर्व सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ५) सन २०१३-१४ हा ऊस विकास विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ६)स न २००८-०९ साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ७) सन २००७-०८ चे उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवाद संवर्धनासाठी पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ८) सन २००५-०६ च्या उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.

  • राज्य पुरस्कार
    • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी ब्रू!! पुणे.
      १) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      २) सन २०१२-१३ सालातील सर्वोत्कृष्ट विकास व संवर्धनाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.
      ३) सन २००८-०९ चा सर्वोत्कृष्ट होत विकास व ऊस संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त .
      ४) सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त सन.
      ५)सन २००७-०८ चा सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.

  • सेफ्टी पुरस्कार
    • अ) नॅशनल सेफ्टी कौन्सिल.
      १) सन २००४ साली महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१३ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      २) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१४ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      ३) सनॅशनल लेव्हल सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटिशन २०१५ - प्रशंसापत्र प्रमाणपत प्राप्त झाले.
      ४)महाराष्ट्र सुरक्षा पुरस्कार स्पर्धा २०१६ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.
      ५) महाराष्ट्र सेफ्टी अवॉर्ड कॉम्पिटीशन २०१७ - मेरिट प्रमाणपत्र प्राप्त झाले.

      ब) सांगली जिल्हा औद्योगिक सुरक्षितता समिती सांगली.
      १) औद्योगिक सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१२ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.
      २) औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन स्पर्धा २०१४ - प्रथम क्रमांक प्राप्त केला.

आमचे कार्य

अलीकडील प्रकल्प

शिकवणी